PRODUCTS

 

राणा ऑटो स्विच ™


अ) राणा मोबाईल रिमोट 

1. घरून मोटर चालू , बंद करू शकता...

2. लाईट गेली आणि आली की घरी फोन येतो....

3. एक फेस गेला की घरी फोन येतो...

4. घरून ५ मिनिट ते ९ तसा परेंत मोटर बंद करण्याचा टाईम लावता येतो व लाईन गेलेला टाईम वाजा होतो....

5. ‌पाणी संपले की मोटर ऑटोमॅटिक बंद होते आणि घरी फोन येतो.....

6. चोराने पेटी उघडली तर घरी फोन येतो.....

7.स्प्रिंकल चा पाइप निगंला की मोटर आपोआप बंद होते आणि घरी फोन येतो....



ब) राणा डिजिटल टायमर 
1. चालू बंद चा टाईम लावू शकता.
2. लाईन गेली तर टाइम वजा होतो.
3. विहिरीच पाणी संपला की मोटर आपोआप बंद होते .
4. स्प्रिंकल चा पाइप निगंला की मोटर आपोआप बंद होते.
5. तुमची मोटर किती टाइम चालली ते पण दिसते.
6. जर एक फेझ गेला तर मोटर बंद होते .
7. फक्त मोटर चालू चा टाइम ही लावता येतो.
8. आणि फक्त मोटर बंद चा टाइम ही लावता येतो.
9. बोअर मध्ये पाणी कमी असेल तर १ तास बंद आणि १० मिनिट चालू लावू शकता (टाइम वाडू शकता १ मिनिट ते २४ तास ).







क) राणा ऑटो स्विच
1. शेतातली लाईट गेली आणि आली की मोटर ऑटोमॅटिक चालू होते...
2. १ फेस गेला की मोटर ऑटोमॅटिक बंद होते...
3. घड्याळ 🕗 लावली तर मोटर बंद करण्याचा १ तास ते ११ तास टाईम लावू शकता व लाईन गेलेला टाईम वाजा होतो....





#अधिक माहिती साठी - VIJAYSING INGLE-   9326851858

Comments

Popular posts from this blog

MOBILE REMOTE INFORMATION

LONG INFO